---Advertisement---
मुक्ताईनगर राजकारण

तुम्ही शरद पवारांच्या टेकूवर निवडून आल्या, खडसेंचा नवनीत राणांना टोला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज | ९ मे २०२२ | रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navaneet Rana) यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना थेट आव्हान देत “मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा,” असं नवनीत राणा म्हणाल्या. यावरूनच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) देखील खा. नवनीत राणा यांना आव्‍हान केले.

khadse navaneet rana jpg webp

तुम्ही आता ज्या निवडून आल्या आहेत; ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टेकूमुळे निवडून आलात. तुमच्‍या ताकदीवर नाही. आधी आपली ताकत निर्माण करा; नंतरच मुख्यमंत्र्यांसमोर लढण्याची हिम्मत करा; असे आव्‍हान खडसे यांनी नवनीत राणा यांना दिले आहे.

---Advertisement---

जळगाव (Jalgaon) येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे की स्वतंत्र लढवाव्यात हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे सांगतानाच जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेची छुपी युती दिसून येत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---