---Advertisement---
नोकरी संधी

DVET Maharashtra : 10वी ते पदवीधरांकरिता 772 जागांसाठी भरती, असा करा अर्ज?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२३ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत विविध पदांच्या एकूण 772 जागांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 09 मार्च 2023 16 मार्च 2023 पर्यंत अर्ज करावा. त्यामुळे मुदत संपण्याआधी अर्ज करा. DVET Maharashtra Bharti 2023

DVET Bharti 2023 jpg webp webp

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : DVET Recruitment 2023
1) निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम 316
शैक्षणिक पात्रता : 
(i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यास अभ्यासक्रम किंवा ITI (ii) 02 वर्षे अनुभव

---Advertisement---

2) कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक) 02
शैक्षणिक पात्रता :
 (i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

3) अधीक्षक (तांत्रिक) 13
शैक्षणिक पात्रता : 
(i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

4) मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स) 46
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) (iii) 05 वर्षे अनुभव

5) वसतीगृह अधीक्षक 30
शैक्षणिक पात्रता 
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र (ii) 01 वर्ष अनुभव

6) भांडारपाल 06
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा (iii) 03/04 वर्षे अनुभव

7) सहायक भांडारपाल 89
शैक्षणिक पात्रता 
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा (iii) 03/04 वर्षे अनुभव

8) वरिष्ठ लिपिक 270
शैक्षणिक पात्रता :
 (i) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी (iii) 03 वर्षे अनुभव

वयो मर्यादा: 09 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2023 16 मार्च 2023

अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online  

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---