⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स, ‘या’ विभागात निघाली 1457 जागांसाठी भरती, वेतन 38600

DVET Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आलीय. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयमध्ये भरती जाहीर करण्यात आलेली आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 असणार आहे.

पदसंख्या : १४५७

या पदांसाठी होणार भरती :
शिल्प निदेशक (ग्रेड क) {फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, मशीनिस्ट, मशीनिस्ट – ग्राइंडर, प्लंबर, शीट मेटल कामगार, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स, पेंटर जनरल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट, मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट, अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर, मेकॅनिक प्लॅनर, मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर, सर्वेअर, टूल अँड डाय मेकर-डाय आणि मोल्ड्स, सुतार, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी, फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन आणि डेकोरेशन, स्टेनोग्राफर सेक्रेटरीयल असिस्टंट-इंग्रजी}. या पदांसाठी ही भरती असणार आहे.

शैक्षणिक पात्रता: संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण + ITI

कोणत्या विभागात किती पदं

मुंबई विभाग- 319 पदे
पुणे विभाग- 255 पदे
नाशिक विभाग- 227 पदे
औरंगाबाद विभाग- 255 पदे
अमरावती विभाग- 119 पदे
नागपूर विभाग- 282 पदे

वयाची अट: 07 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹825/-  [मागासवर्गीय: ₹750/-]

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा