डॉ.मयूर पाटील यांचे घवघवीत यश

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । यावल तालुक्यातील विरावली’ चे डॉ.मयूर पाटील यांना नुकतेच एमबीबीएस पदवी प्राप्त झाली. दरम्यान, डॉ.मयूर पाटीलचे विरावली सह यावल तालुक्यात कौतुक होत आहे.

yawal 23 jpg webp

डॉ. मयूर पाटील यांनी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई (सायन्स) येथून M.B.B.S पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. ग्रामीण भागात एक वर्ष शासकीय सेवा देण्यासाठी लवकरच सेवेत रुजू होत आहे. उच्च शिक्षणं घेण्याचा त्यांचा मानस असून त्या दृष्टीने ते प्रयत्नशील आहेत वीरावली येथील रहिवाशी राजेश उत्तमराव पाटील यांचे ते सुपुत्र तर राष्ट्रीय युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष (यावल) यांचे ते चुलतबंधू आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now