⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | मलकापुरातील राम नवमी महोत्सवास डॉ.केतकी पाटीलांनी उपस्थिती लावून घेतले दर्शन

मलकापुरातील राम नवमी महोत्सवास डॉ.केतकी पाटीलांनी उपस्थिती लावून घेतले दर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२४ । पाचशे वर्षाच्या पारतंत्र्यानंतर प्रभू श्रीराम त्यांच्या मूळ जन्मस्थानी विराजमान झालेली ही पहिलीच राम नवमी आहे. हा आनंद पूर्ण देशात द्विगुणित होत आहे. राम नवमीच्या निमित्ताने भातृ मंडळ, मलकापूर येथील राम नवमी महोत्सवास भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले.

यावेळी रा.स्व.संघाचे मलकापूर नगर संघचालक श्री.दामोदरजी लखानी, नगर सह संघचालक राजेश जी महाजन, भाजपा शहर अध्यक्ष शंकरजी पाटील, बुलढाणा भाजपा जिल्हा चिटणीस भावना मुंदडा, अमरावती विद्यापीठाचे सिनेट मेंबर राजेश पांडे,विनोद आकोटकर, चंद्रकांत वर्मा, अरविंद किनगे, सौ.सपना अरविंद किनगे, सौ.माधुरी भोळे आदी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.