जळगाव शहर

मनपाच्या साफसफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । मनपाच्या 50 साफसफाई कर्मचाऱ्यांना समाजसेविका हर्षा उदय पवार यांच्या हस्ते फराळ व गिफ्ट वाटप करण्यात आले.

सविस्तर असे की, दिवाळीनिमित्त प्रभाग क्रमांक 13 मधील 50 साफसफाई कर्मचाऱ्यांना समाजसेविका हर्षा उदय पवार यांच्या हस्ते फराळ व गिफ्ट वाटप करण्यात आले. यावेळी नाभिक विकास मंडळाचे कार्याध्यक्ष उदय भास्करराव पवार, हर्षल फुलपगारे, दादू जगताप, विजय सरोदे व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button