जळगाव जिल्हा
‘इनरव्हील’तर्फे गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । जळगावातील इनरव्हील क्लबतर्फे शिवणकाम करणाऱ्या गरजू महिलांना शिलाई मशीनचे तर पिंक रिक्षा चालक महिलांना ट्रान्सपरंट शिटचे वाटप करण्यात आले.
यावेळी इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक चेअरमन अश्विनी गुजराथी, नेहा संघवी, ईशिता दोषी, शीतल, कथुरिया, नेहा नैनानी, मुनिरा मास्टर, गुंजन कुठरिया, डॉ.सिमरन कौर, जुनेजा, दीपक कक्कड आदी उपस्थित होते.