---Advertisement---
बोदवड

बोदवडात अनवी प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्य वाटप

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । विशाल तांगडे । बोदवडच्या अवनी प्रतिष्ठान तर्फे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत २७ रोजी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.उध्दव पाटील, नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक सईद बागवान, स्विकृत नगरसेवक राजेश नानवणी, नगरसेवक निलेश माळी, नगरसेवक हर्षल बडगुजर, नगरसेवक लतिफ शेख, नगरसेवक मुझम्मिल शाहहे व सहकारी जिया शेख हे होते.

bodvad 3

अवनी प्रतिष्ठान फाउंडेशनचे फाऊंडर डॉ. चेतन महाजन, अध्यक्ष शैलेश भुतडा, उपाध्यक्ष जयदीपराजे शेळके, सचिव ज्ञानेश्वर भिसे, कार्याध्यक्ष लोकेश बडगुजर, उत्कृष्टप्रवक्ते चेतन तांगडे व चेतन बोरनारे आदी उपस्थित होते. यावेळी सुमारे २०,२५ द्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---