डॉ. दिपकसिंह राजपूत यांच्याकडून संरक्षणमंत्र्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

जुलै 14, 2026 7:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील राजपूत समाजाचे युवा नेते डॉ. दिपकसिंह राजपूत यांनी नवी दिल्ली येथे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. राजनाथसिंह यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. राजपूत यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

dipksingh rajput

या भेटीदरम्यान डॉ. दिपकसिंह राजपूत यांनी जळगाव जिल्हावासीयांच्या वतीने राजनाथसिंह यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला.डॉ. राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटी दरम्यान कौटुंबिक खुशालीसोबतच विविध सामाजिक प्रश्न आणि राजकीय घडामोडींवर सकारात्मक चर्चा झाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now