जळगाव जिल्हाजळगाव शहरनिधन वार्ता

विमल अजनाडकर यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । येथील आदर्श नगरातील रहिवासी विमल दत्तात्रय अजनाडकर (वय ८७) यांचे १४ फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास वृध्दापकाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, नातवड आणि जावई असा परिवार आहे. जळगाव येथील संजीव अजनाडकर यांच्या मातोश्री होत.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button