जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । भुसावळ शहरातील भिरूड काॅलनीतील रहिवासी, जि.प.शाळेच्या निवृत्त शिक्षिका व सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेल्या रजनी अर्जुन भंगाळे (वय ७६) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
रजनी भंगाळे यांचे निधन
Published On: मार्च 14, 2022 10:55 am

---Advertisement---