प्रकाश चौधरी यांचे निधन

फेब्रुवारी 17, 2022 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । भादली बु. येथील रहिवासी प्रकाश भोजु चौधरी (वय ६२) यांचे सोमवारी सकाळी ९:१५ वाजता निधन झाले.

death 43

त्यांचा पश्चात पत्नी,दोन मुले, सून, नातवंडे, मुलगी व जावई आहे. ते शरद चौधरी, जितेंद्र चौधरी यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now