पार्वताबाई तायडे यांचे निधन

फेब्रुवारी 17, 2022 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । विसनजी नगरातील तायडे गल्लीतील रहिवासी पार्वताबाई शामराव तायडे (वय ८०) यांचे ४ फेब्रुवारी राेजी सायंकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

death 50

त्या शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या माताेश्री तर नगरसेविका ज्याेती शरद तायडे यांच्या सासू हाेत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories