शनिवार, सप्टेंबर 16, 2023

नलिनी पाटील यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । कडगाव येथील मूळ व इंडिया गॅरेज राेडवरील रहिवासी नलिनी हरी पाटील (वय ७६) यांचे ४ फेब्रुवारी राेजी सायंकाळी ६.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्या संजय, राजेश व किरण पाटील यांच्या माताेश्री हाेत.

हे देखील वाचा :