जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । शहरातील टेलिफोन नगरातील रहिवासी ज्येष्ठ साहित्यिक मधुकर रामदास नेवे ( वय ९०) यांचे आज वृद्धापकाळाने काळाने निधन झाले.

त्यांची अंत्यायात्रा उद्या सोमवारी सकाळी 9.00 वाजता टेलिफोन नगर येथील त्यांच्या राहत्या घरून काढण्यात येणार आहे. ते अप्पा नेवे, विनय नेवे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे एबीपी माझ्याचे चंद्रशेखर नेवे, शुभदा नेवे यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात मुले नातवंडे सूना असा परिवार आहे.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन








