⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

काकासाहेब देशमुख यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव येथील शास्त्री नगरमधील रहिवासी काकासाहेब शंकरराव देशमुख (वय ८४) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

ते देवळी येथील शिक्षक संदीप देशमुख यांचे वडील होत.

हे देखील वाचा :