जळगाव जिल्हानिधन वार्तायावल
इतबार तडवी यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । यावल तालुक्यातील परसाडे येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त पोस्टमास्तर इतबार बलदार तडवी (वय ७०) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
ते रत्नागिरी जिल्ह्यात पोस्टमास्तर म्हणून कार्यरत हमीद तडवी यांचे वडील होत.
हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन




