⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

Jalgaon Corona Update : जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : ८ जून २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२१ । आज दिवसभरात जिल्ह्यात १०९ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ३२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याची बाब दिलासादायक आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर -१२, जळगाव ग्रामीण- ०, भुसावळ-५, अमळनेर-१, चोपडा-१, पाचोरा-६, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-४९, जामनेर-१, रावेर-६, पारोळा-४, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ व इतर जिल्ह्यातील-२ असे एकुण १०९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.