दामू मोरे यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 8:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । पाचाेरा येथील जनता परिसरातील रहिवासी दामू उखा मोरे (वय ९७) यांचे २५ रोजी सकाळी ६.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

death 33

ते धम्म उपासक तथा सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल मोरे व रेल्वे कर्मचारी विजय मोरे यांचे वडील तर सामाजिक कार्यकर्ते मनोज मोरे व गणेश मोरे यांचे आजोबा होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now