जळगाव जिल्हापाचोरा
भगवान पाटील यांचे निधन
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । चोपडा तालुक्यातील वर्डी येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान दगडू पाटील (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने ४ मार्च रोजी निधन झाले.
ते वर्डी विकासोचे माजी चेअरमन मंगल पाटील यांचे वडील तर गणेश पाटील यांचे काका होत.