अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डी डी पाटील सन्मानित 

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जामनेर चे ज्येष्ठ कवी श्री डी डी पाटील सन्मानित जामनेर उदगीर येथे95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2022 या कालावधीत संपन्न झाले.

कवी संमेलन jpg webp

या संमेलनात जामनेर चेज्येष्ठ चावेश्री डी डी पाटील शांताबाई शेळके कवी कट्टा व्यासपीठावर निमंत्रित कवी म्हणून उपस्थित होते त्यांनी आई आहे शेतात हे ग्रामीण जीवनावरआधारित कविता सादर करून उपस्थित रसिकांकडून दाद मिळविले तानुल्याच्या भल्यासाठी शेतामध्ये ती राबते शिकून फेडील रे पांग स्वप्न मनात पाहते सर्व श्रोत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

नंतर मंचावर  मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र ट्रॉफी व पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आले जामनेर येथील साहित्य मंडळाच्या वतीने व स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने व मित्रमंडळीच्या वतीने डी डी पाटील यांचे अभिनंदन केले आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now