⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | CRPF मार्फत 8वी पाससाठी बंपर भरती मेळाव्याचे आयोजन ! पगार 69000

CRPF मार्फत 8वी पाससाठी बंपर भरती मेळाव्याचे आयोजन ! पगार 69000

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

CRPF Recruitment 2022 Rally : CRPF, पोलीस महानिरीक्षक कार्यालय, छत्तीसगड सेक्टरने GD कॉन्स्टेबल पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) 10 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2022 दरम्यान भरती मेळावा आयोजित करत आहे. या भरती मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CRPF च्या अधिकृत वेबसाइट crpf.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. ही भरती 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल.एकूण 400 पदे भरली जातील.

CRPF भरती रॅलीसाठी महत्त्वाच्या तारखा रॅलीत सामील होण्याची तारीख – 10 ते 22 ऑक्टोबर 2022, वेळ – संध्याकाळी 6 ते 12

रिक्त पदांचा तपशील
एकूण पदांची संख्या- 400

विजापूर – १२८ पदे
दंतेवाडा – १४४ पदे
सुकमा – १२८ पदे

शैक्षणिक पात्रता : उमेदवार 8 वी उत्तीर्ण असावा. तसेच, उमेदवाराला गोंडी/हुबळी भाषा लिहिण्याचे किंवा बोलण्याचे ज्ञान असावे.

वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असावी.
अर्ज शुल्क : उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
पगार : उमेदवारांना रु. 21700 ते रु. 69100 देण्यात येणार आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.