गुन्हे
Jalgaon Crime News : Stay informed with the most recent crime reports, arrests, and safety tips from Jalgaon District. Comprehensive coverage of criminal incidents and police updates.
Jalgaon : धरणात पोहोण्याचा मोह जीवावर बेतला; एकुलता एक मुलाचा बुडून मृत्यू
यंदा जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरण तुंबून भरली आहे. याच दरम्यान धरणात पोहोण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला आहे.
खासगी बसच्या धडकेत दोघे भाऊ गंभीर जखमी ; जळगावातील घटना
बसने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन सख्खे भाऊ गंभीररित्या जखमी झाले.
चोरट्यांचा उच्छाद ! एकाच रात्री चार बंद घरे फोडून ३५ लाखांचा ऐवज लंपास
जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढतच चालल्या आहेत.
घरफोड्यांमधील तिघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना प्रचंड वाढल्या असून चोरट्यांना खाकीचा धाकच राहिला नसल्याचं दिसत आहे.
भयंकर ! जैसलमेरमध्ये खासगी बसला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू, 16 जण गंभीर भाजले
राजस्थानमधील जैसलमेरमध्ये खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला
Amalner : बँकेपासून पाठलाग, वृद्धाच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून पळणाऱ्या मुलाला पकडले, दुसरा आरोपी फरार
जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून जबरी चोरीच्या घटना देखील वाढताना दिसत आहे.
Bhusawal : 73 हजारांची लाच घेताना भुसावळच्या तलाठ्यासह तिघे जाळ्यात.. कारवाईने खळबळ
वाळू वाहतुकीचे वाहन चालू देण्यासह कारवाई न करण्याच्या मोबदल्यात लाच घेतानातलाठ्यासह तिघे एलसीबीच्या जाळ्यात
गुगलवरून नंबर शोधणे महागात पडलं; जळगावातील एकाला लाखोंचा चुना, नेमकी कशी झाली फसवणूक?
ऑनलाईन सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत असून अशातच जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय
आधीच भाव नाही.. त्यात माथेफिरुने केळीचे खोडे कापून फेकली, शेतकऱ्याचं नुकसान
एकीकडे लाखोंचा खर्च करून पिकविलेल्या केळीला म्हणावा तास भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. यातच मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केळी खोडे कापून टाकल्याची धक्कादायक घटना घडली.














