गुन्हे

Jalgaon Crime News : Stay informed with the most recent crime reports, arrests, and safety tips from Jalgaon District. Comprehensive coverage of criminal incidents and police updates.

वाळू माफियांकडून तलाठ्यास टॉमीने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न ; जळगावातील धक्कादायक घटना

डिसेंबर 2, 2025 | 9:51 am

जळगाव जिल्ह्यात कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अवैध वाळू माफियांकडून होणाऱ्या हल्ल्याच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीय.

जळगावमधील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात सोने चोरणारी महिला अखेर जेरबंद

नोव्हेंबर 30, 2025 | 11:05 am

जळगाव शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात एका महिलेने हातचलाखीने सोन्याचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार २७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला होता अखेर सोने लंपास करणाऱ्या महिलेला शनिपेठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथून अटक केली आहे.

तेलंगणाहुन जळगावी येणाऱ्या बेपत्ता दाम्पत्याचा अखेर शोध लागला

नोव्हेंबर 30, 2025 | 10:45 am

तेलंगणातील सीतापुरम येथून जळगावच्या पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा या आपल्या मूळ गावी लग्न समारंभासाठी निघालेल्या बेपत्ता दाम्पत्याचा अखेर शोध लागला.

धक्कादायक! तेलंगणाहुन लग्न सोहळ्यासाठी निघालेले जळगावातील दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता

नोव्हेंबर 29, 2025 | 11:51 am

तेलंगणा राज्यातील सितापूरम येथून लग्न सोहळ्यासाठी निघालेले जळगाव जिल्ह्यातील एक दाम्पत्य रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय

शेडनेट मंजुरीच्या नावाखाली शेतकऱ्याला लावला लाखोंचा चुना ; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

नोव्हेंबर 29, 2025 | 10:44 am

अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची शेडनेट मंजुरीच्या नावाखाली सात लाखांचे कर्ज घेऊन त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

जळगावमध्ये चादर गॅंगचा धुमाकूळ : एकाच रात्री चार शाळांमध्ये चोरी, चोरटे CCTV मध्ये कैद

नोव्हेंबर 28, 2025 | 12:50 pm

जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ कमी होताना दिसत नसून चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे.

Bodwad : नकली नोटा देत फसवण्याचा केला प्रयत्न; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नोव्हेंबर 28, 2025 | 11:23 am

बोदवड तालुक्यातील नांदगाव येथे यूट्यूबवरील व्हिडिओ दाखवून १ लाखाच्या बदल्यात ५ लाख देतो, असे आमिष दाखवून सात जणांनी फिर्यादीकडून १ लाख रूपये हिसकावून फसवण्याचा प्रयत्न

Jalgaon : डोळ्यात मिरची पावडर टाकून ८ लाखांची रोकड लांबविणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

नोव्हेंबर 27, 2025 | 6:50 pm

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात डोळ्यात मिरची पावडर टाकून ८ लाखांची रोकड लांबविल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती.

जळगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना! एकाच रात्रीत सहा दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल लंपास

नोव्हेंबर 25, 2025 | 4:38 pm

ळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ काही केल्या कमी होताना दिसत नसून यातच सहा दुकाने एकाच रात्री चोरट्यांनी फोडली

PreviousNext