गुन्हे

Jalgaon Crime News : Stay informed with the most recent crime reports, arrests, and safety tips from Jalgaon District. Comprehensive coverage of criminal incidents and police updates.

रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेली धनश्री मृतावस्थेत आढळली; चाळीसगाव तालुक्यात खळबळ

डिसेंबर 16, 2025 | 4:58 pm

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामधून एक हादरवून सोडणारी घटना समोर आलीय.

बंद घरातून ५० हजारांचा ऐवज लांबविणारे २ सराईत चोरटे पोलिसांच्या जाळयात

डिसेंबर 16, 2025 | 12:59 pm

सुप्रीम कॉलनीतील एका बंद घरातून रोकडसह सुमारे ५० हजारांचा ऐवज चोरून नेणाऱ्या २ सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात कासमवाडीतून अटक केली आहे

Jalgaon : दोन हजाराची लाच घेताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात

डिसेंबर 15, 2025 | 8:24 pm

जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला दोन हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.

जामनेरात प्रवासी रिक्षाला आणि सिमेंट मिक्सरचा भीषण अपघात; तीन जण ठार, सहा प्रवासी जखमी

डिसेंबर 14, 2025 | 8:46 am

जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडेदरम्यान भीषण अपघात झाला.

Amalner : दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एक जागीच ठार

डिसेंबर 13, 2025 | 3:02 pm

अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

अबब! सायबर ठगांनी भुसावळच्या निवृत्त अधिकाऱ्याला लावला ८० लाखाचा चुना ; अशी झाली फसवणूक?

डिसेंबर 13, 2025 | 12:11 pm

सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच भुसावळ येथील महावितरणमधील निवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ८० लाख रुपयाचा गंडा घातल्याची घटना समोर आलीय.

२ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी पालिका कर्मचाऱ्याला एसीबीने ठोकल्या बेड्या

डिसेंबर 13, 2025 | 8:59 am

जळगाव जिल्ह्यात सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत अशातच लाच मागितल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय.

Previous Next