गुन्हे
Jalgaon Crime News : Stay informed with the most recent crime reports, arrests, and safety tips from Jalgaon District. Comprehensive coverage of criminal incidents and police updates.
जळगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई; २३ संशयितांवर कारवाई, अवैध दारूसाठा जप्त
जळगाव पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एकूण २३ संशयितांवर विविध कायद्यात प्रतिबंधात्मक कारवाई करून अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संदेशामुळे खळबळ, पण.. ; भुसावळ-जळगाव स्थानकांवर गाडीची तपासणी
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने देशात खळबळ उडाली. या स्फोटानंतर महाराष्ट्रासह देशभरात अलर्ट जारी करण्यात आला
माजी खासदार उन्मेष पाटलांविरोधात गुन्हा दाखल ; नेमकं प्रकरण काय?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Jalgaon : चोरीच्या 24 दुचाकींसह दोन सराईत चोर जेरबंद
जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला
दुर्दैवी! कार दुभाजकाला धडकल्याने पेटली; तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी
भरधाव कार दुभाजकाला धडकून कारला आग लागल्याने यात कारमधील २१ वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला.
जामनेरातील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेच्या चेअरमनच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ
जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांचा संशयास्पद मृत्यू झाला.
फरिदाबादमध्ये दहशतवाद्यांच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश ; डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX, रायफल्ससह दारूगोळा जप्त
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबादमध्ये दहशतवाद्यांच्या एका मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे.
भयंकर! चाळीसगावच्या मेहुनबारे येथील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस दरीत कोसळली ; दोन विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जखमी
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली.
जळगावात जुन्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू, तिघे जखमी
जळगाव पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं असून शहरातील कांचन नगरातील विलास चौकात जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला.











