गुन्हे

Jalgaon Crime News : Stay informed with the most recent crime reports, arrests, and safety tips from Jalgaon District. Comprehensive coverage of criminal incidents and police updates.

जळगावातील शिवकॉलनी चौकात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव कंटेनरने चिरडले

जळगाव लाईव्ह न्यूज १ जून २०२५ । जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आणखी एकाचा बळी गेला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात कंटेनरने धडक दिली. ...

दुचाकी अन् कारच्या धडकेत एक ठार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२५ । मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीच्या पुलावर दुचाकी आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये ...

Chalisagaon : अकरावीच्या प्रवेशासाठी १० हजाराची लाच; दोन शिक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२५ । सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचेच्या घटना सातत्याने समोर येत. यातच सध्या अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु ...

Chopda : पेट्रोल पंपावरील दरोडाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला, मुद्देमालासह दरोडेखोर जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना त्यातच हातेड (ता. चोपडा) नजीक पेट्रोल पंपाजवळ दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांच्या चोपडा ग्रामीण ...

Jalgaon : लाच प्रकरणी शाळेचा मुख्याध्यापक जळगाव एसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२५ । जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक तरी लाचेची बातमी समोर येत असून अशातच निपाणे (ता. एरंडोल, जि. जळगाव) ...

सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री, नंतर ब्लॅकमेलिंग करत तरुणीवर अत्याचार

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत तरुणीला ब्लॅकमेलिंग करत ...

जळगावात पोलिस असल्याचे सांगून दोघांनी व्यापाऱ्याला लुटले ; लाखो रुपयांचे दागिने लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । पिंप्राळ्यातील एका ५९ वर्षीय व्यापाऱ्याला पोलिस असल्याचे सांगून भरदिवसा दोन भामट्यांनी सुमारे १ लाख ७२ हजारांना गंडवल्याचा प्रकार घडला. यात ...

वाळूचे ट्रॅक्टर पलटी होऊन तरुण चालक ठार ; जळगाव तालुक्यातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२५ । वाळूचे ट्रॅक्टर पलटी होऊन १९ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील धानोरा रस्त्यावर आज ...

दुचाकीवरून २० लाखांचा गांजा वाहून नेणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चुंचाळे रोडवर चोपडा पोलिसांनी दुचाकीवरून तब्बल २० लाख रुपयांचा गांजा वाहून नेणाऱ्या ...