Friday, May 27, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

जळगावात ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

corona
चेतन पाटीलbyचेतन पाटील
March 27, 2022 | 8:56 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून शून्यावर थांबलेली होती. रुग्णसंख्या वाढत नसल्याने जळगावकरांना दिलासा होता. दरम्यान, रविवारी प्रशासनाने दिलेल्या अहवालात जिल्ह्यात ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

रविवारी प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालानुसार भडगाव येथे २ तर पारोळा आणि रावेर येथे प्रत्येकी १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात सध्या ६ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. सर्व रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात एकाच दिवशी ४ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in कोरोना
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
horoscope in marathi

आजचे राशीभविष्य - २८ मार्च २०२२, नव्या आठवड्याचा पहिला दिवस कसा असणार, वाचा..

crime

एरंडोल येथे एकाची गळफास घेत आत्महत्या

gold

आनंदाची बातमी : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी झाली स्वस्त, वाचा नवे दर

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.