एरंडोल तहसील कार्यालयात संविधान दिन साजरा

नोव्हेंबर 27, 2021 11:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ ।  एरंडोल तहसील कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधान दिनानिमित् कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली.

erondol jpg webp

याप्रसंगी तहसीलदार सुचिता चव्हाण, नायब तहसीलदार एस.पी.शिरसाठ, राजेंद्र अहिरे, मनोज शिंपी, मधुकर नंदनवार, किशोर माळी, सुयोग कुलकर्णी, भालचंद्र गवळी, ज्ञानेश्वर राजपूत, नंदकिशोर वाघ, शिवाजी महाजन, रमेश परदेशी, योगेश्री तोंडे, स्मिता महाजन, सविता बर्गे आदी उपस्थित होते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now