---Advertisement---
यावल

विरावली येथे जागतिक पर्यावरण व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साफसफाई करून वृक्षारोपण

viravali
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जून २०२१ । 5 जून जागतिक पर्यावरण दिन व 6 जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या वतीने  विरावली गावातील स्मशानभूमी परिसराची साफ सफाई करून वृक्षारोपण करण्यात आली.

viravali

यात गावातील तरुणांनी स्वयंस्फुर्तीने श्रमदान करत स्मशान भूमीत काटेरी झुडपे कचरा यांची साफ सफाई करत त्या परिसरात वड, पिंपड, कडुनिंब,  बाभूळ, फुल झाडे, बांबू ,निलगिरी या प्रजातीचे वृक्ष लागवड करत आपले योगदान दिले.

---Advertisement---

या प्रसंगी श्रमदान करताना छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष, ग्रा.प.सदस्य ऍड देवकांत पाटील, विरावलीचे प्रगशील शेतकरी मनीष प्रभाकर पाटील, मानवाधिकार प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील  माजी ग्रा.प. सद्स्य रणधीर पाटील, संस्थेचे संचालक देवेंद्र भीमसिंह पाटील, राकेश पाटील, राहुल राजपूत, चेतन पाटील, दिनेश फुलपगारे, प्रकाश पाटील, भूषण निळे, नवाब तडवी, गिरीश पाटील, निलेश निळे  पाटील, विरावली विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय पाटील,  विकास सोसायटी संचालक गुलाबराव रघुनाथ पाटील, संचालक  शरद पाटील, पीक सवरक्षणंचे संचालक गोरख पाटील, दगडू तडवी, नरेंद्र निळे, नत्थू महाराज, विनोद पाटील, जितेंद्र धनगर, चेतन पाटील, साईबाबा पत संस्थेचे संचालक पितांबर निळे, राष्ट्रवादी उप तालुका अध्यक्ष पवन पाटील,  भूषण धनगर, आरपीआय विध्यार्थी अध्यक्ष राजेश अडकमोल, माजी उपसरपंच यशवंतराव पाटील, राष्ट्रवादी किसान उपतालुका अध्यक्ष गणेश राजपूत, भगवान पाटील, चिंधू निळे, पवन धनगर, हर्षल निळे, आदी ग्रामस्थांनी श्रमदान करत वृक्षारोपण रोपण करून 5 जून पर्यावरण दिन व 6 जून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---