⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | जळगाव जिल्हा | महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरींच्या प्रचाराला नागरिकांचा प्रतिसाद

महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरींच्या प्रचाराला नागरिकांचा प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहचला असून, गावागावात उमेदवार ग्रामस्थांशी संपर्क करत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी (दि.९) रावेर तालुक्यातील गुलाबवाडी- मोहरव्हाल-ताड जिन्सी – विश्राम जिन्सी -आभोंडा बु-आभोंडा खु येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी लक्ष्मण पवार गुलाब रामा गुरुजी लखु मेंबर नंदुलाल रोडू गोकुळ राठोड शंकर पवार हंसराज बाजीराव मोहरव्हाल सर्फराज तडवी उस्मान सरपंच जमीर तडवी मोहम्मद तडवी असलम तडवी इस्माईल तडवी कुर्बन तडवी महमूद तडवी गुलाब तडवी इमरान तडवी अकबर तडवी इमरान तडवी सुलेमान तडवी फकिरा तडवी छब्बिर तडवी नथ्ठू तडवी जयनुर तडवी बाई जोहरा बाई सरपंच हसीना तडवी ताड जिन्सी शेख सलीम युनूस तडवी सरपंच सरफराज तडवी हनिब पहिलवान फत्तु परशुराम पवार प्रताब राठोड सचिन पवार युनूस इस्माईल रहीम अय्युब सद्दल लुकमन बलदार विश्राम जिन्सी उपसरपंच सौजी अभिराम पवार छगन पवार अमरसिंग पवार अजमल पवार अजमल जवाहरलाल पवार उत्तम पवार किशोर पवार निलेश पवार शुभाष पवार उमराज पवार सुनील पवार करताल पवार अभोडा सरपंच अल्लुद्दिन तडवी गुळशर तडवी मज्जीत तडवी चांदखा तडवी शेख आरिफ इस्माईल पहेलवान बशीर तडवी सुलतान पठाण हुसेन तडवी सलीम तडवी अशरद तडवी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.