जळगाव जिल्हायावल
यावल येथे महापरिनिर्वाण दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त यावल येथे तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे, यांचे हस्ते पुष्पहार व अभिवादन करण्यात आले.
यावेळेस शहराध्यक्ष कदिर खान, शेतकीसंघ संचालक अमोल भिरूड, कोळवद उपसरपंच अनिल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, शेतकीसंघचे मॅनिजर सूर्यकांत गाजरे, मागसवर्गीय अध्यक्ष विक्की गजरे, नाना तायडे आदी उपस्थित होते.