Monday, August 8, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

Video : तुम्हाला मामी म्हटल्यावर कस वाटतं? पहा काय म्हणाल्या अमृता फडणवीस

amruta fadanvis
चेतन पाटीलbyचेतन पाटील
August 3, 2022 | 3:55 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या बस बाई बस या मालिकेने अवघ्या काही दिवसात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. येत्या आठवड्यात या मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या एका खास गोष्टीचा खुलासा करताना दिसणार आहे.

अमृता यांची अजून एक ओळख म्हणजे मामी. देवेंद्र यांना ‘माजी मुख्यमंत्री’ म्हणजे मामु असं म्हटलं जातं तर त्या न्यायाने अमृता यांना मामी अशी ओळख मिळाली आहे. या प्रोमोमध्ये एक महिला त्यांना या ओळखीबद्दल काय वाटतं असं विचारल्यावर त्या व्यक्त झाल्या, “मला तर मामी म्हणून संबोधतात ते फारच आवडतं.मला फारच मजा येते.”

तसंच या प्रोमोमध्ये देवेंद्र आणि अमृता यांच्यातला एक खट्याळ संवाद सुद्धा बघायला मिळणार आहे. देवेंद्र यांच्या फोटोशी संवाद साधताना त्या म्हणतात, “अरे वा! आज वेळ मिळाला वाटतं. कुठे नेताय फिरायला? आसाम ला?” मागच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमध्ये आसाम, गुवाहाटी, सुरत अशी अनेक शहरं जोडली गेली होती. त्याचा संदर्भ लावत अमृता जबरदस्त उत्तर देताना दिसत आहेत.

अमृता नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांना गाण्याची आवड असून त्यांचं नवं गाणं नुकतंच भेटीला आलं आहे. अमृता यांच्या बऱ्याच वक्तव्यांनी सुद्धा त्यांना प्रकाशझोतात आणलं आहे. एकंदरच कार्यक्रमाचा प्रोमो बघून एपिसोड धमाल आणि रंजक असणार असा संकेत मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

DMCA.com Protection Status
in महाराष्ट्र
Tags: Amruta Fadanvisअमृता फडणवीस
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

Copy
Next Post
crime 2022 06 12T155737.257

धक्कादायक : दारूच्या नशेत मुलासह पत्नीस मारहाण करून गालावर चावा घेतला!

jalgaon crime 1 1

बाप रे.. बनावट स्वाक्षऱ्या करून पत्नीची फसवणूक

Rakesh Jhunjhunwala

राकेश झुनझुनवालाच्या स्टॉकची आश्चर्यकारक कामगिरी, 40 रुपयांवरून गाठला 2400 रुपयापर्यंतचा टप्पा

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group