⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

BRO : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये मेगाभरती ; 10वी ते ग्रॅज्युएटसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

BRO Recruitment 2022 : दहावी ते ग्रॅज्युएशन पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी चालून आलीय. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, BRO मध्ये काही जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार BRO च्या अधिकृत वेबसाइट bro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. सु ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022  10 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण पदसंख्या : 328

या पदांसाठी होणार भरती

ड्राफ्ट्समन
पर्यवेक्षक
पर्यवेक्षक स्टोअर
पर्यवेक्षक सिफर
हिंदी टायपिस्ट
ऑपरेटर
इलेक्ट्रिशियन
बिल्डर
मल्टी स्किल्ड कामगार
कूक

वयाची अट: 26 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 27 वर्षेपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता
विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून 10वी पास ते ग्रॅज्युएशन पास अनिवार्य करण्यात आले आहे. ज्याचा तपशील अधिसूचनेत पहा.

अर्ज फी :
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ₹ 50 शुल्क देखील जमा करावे लागेल.

निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि प्रात्यक्षिक चाचणीद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. तथापि, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि प्रात्यक्षिक चाचणी केवळ पात्रता स्वरूपाची असेल.

इतका मिळेल पगार :
ड्राफ्ट्समन – Rs 29200-92300
सुपरवाइजर (एडमिन) – Rs 25500-81100
सुपरवाइजर स्टोअर – Rs 25500-81100
सुपरवाइजर सायफर – Rs 25500-81100
हिंदी टायपिस्ट – Rs. 19,900-63,200
ऑपरेटर (कम्युनिकेशन) – Rs. 19,900-63,200
इलेक्ट्रिशियन – Rs. 19,900-63,200
वेल्डर – Rs. 19,900-63,200
मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ) – Rs 18,000-56,900
मल्टी स्किल्ड वर्कर (कुक) – Rs 18,000-56,900

अर्ज कसा करायचा
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करून तो GREF ‘केंद्र, दिघी कॅम्प, पुणे – 411 015’ वर पाठवावा. दुसरीकडे, भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी,

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा