---Advertisement---
नोकरी संधी

मुंबई उच्च न्यायालयात 10वी पाससाठी सुवर्णसंधी..63000 रुपये पगार मिळेल

---Advertisement---

मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) मध्ये वाहनचालक या पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 असणार आहे.

Bombay High Court

एकूण जागा : ०८

---Advertisement---

पदाचे नाव : वाहनचालक (Driver)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांकडे अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत किमान हलके मोटार वाहन चालवण्याचं लायसन्स असणं आवश्यक आहे.उमेदवारांचा वाहन चावण्याचा रेकॉर्ड क्लिअर आणि स्वच्छ असणं आवश्यक आहे.उमेदवारांना कोणताही व्यसन नसावं.
उमेदवारांना वाहनाच्या देखभालीचा अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांना वाहन चावण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांना मुंबई शहराची स्वाभाविक रचना माहिती असणं आवश्यक आहे.

वेतन : 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---