Friday, May 27, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा, पोलीस तपासात समोर आली ही धक्कादायक माहिती

crime 18
चेतन पाटीलbyचेतन पाटील
February 17, 2022 | 10:53 am

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । जामनेर-बोदवड रस्त्यावरील कांग नदीपात्रात शुभम नंदू माळी याचा मृतदेह आढळून आला होता. जवळ दुचाकी देखील पडली होती. दरम्यान, हा अपघातात नसून उसनवारीच्या रुपयांवरून मामेभाऊ पवन अशोक माळी (रा. बोदवड) याने त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे. शुभमला कांग नदीच्या पुलावरून फेकून दिल्यानंतर अपघात दाखवण्यासाठी त्याची दुचाकी खाली फेकली. तेरा दिवसांनंतर या खुनाचा उलगडा झाला.

काय आहे नेमकी घटना?

३१ जानेवारी रोजी सकाळी शुभमचा मृतदेह जामनेर-बोदवड रस्त्यावरील कांग नदीपात्रात आढळून आला. जवळच दुचाकीही पुलाखाली पडली होती. यामुळे खळबळ उडाली हाेती. या युवकाची हत्या झाल्याचे प्रथम दर्शनी समजत असले तरी घटनेबाबत ठोस पुरावे घटनास्थळी न आढळल्याने जामनेर पोलिस ठाण्यात या प्रकरणी केवळ अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली हाेती.

दरम्यान, गुजरात येथून ट्रक चालवून येत असलेल्या शुभमने धुळ्यातून कुटंुबीयांना फाेन केला होता. मध्यरात्री घरी येईन, असा निरोप त्याने दिला होता; परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह मिळाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे दिसून येत होते. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मृत तरुणाच्या मामेभावाला ताब्यात घेतले आहे. तर आपणच शुभमचा खून केल्याची कबुली पवन माळी याने पाेलिसांना दिली आहे.

शुभम माळीचा मामेभाऊ पवन अशोक माळी यानेच पैशाच्या वादातून खून केल्याचे समोर आले. त्यानंतर संशयित पवन माळी याला बाेदवड तालुक्यातील नाडगाव येथून रविवारी दुपारी अटक करण्यात आली.

हे देखील वाचा :

  • एरंडोल नगरपालिकेचे आफ्रिकेत सादरीकरण
  • राज्यसभा निवडणुकीबाबत छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा
  • जळगावात ढगाळ वातावरणामुळे उकाडा पुन्हा वाढला, आज जिल्ह्यात पूर्वमाेसमी पावसाची शक्यता
  • विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी पसार झालेल्या वधूला अटक; सात दिवसाची पोलिस कोठडी
  • Gold Silver Rate : सोन-चांदी पुन्हा महागली, आजचे ताजे दर जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in गुन्हे, जामनेर
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
petrol diesel

आजचा पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर, जाणून घ्या प्रती लिटरचा दर

New Project 6

'व्हॅलेंटाईन डे'ला गिफ्ट द्यायचे? येथे स्मार्टफोन, स्मार्टवॉचवर मिळतेय आतापर्यंतची सर्वात मोठी सूट

gold rate 2

Gold-Silver : आजचा सोने-चांदीचा भाव : १४ फेब्रुवारी २०२२

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.