जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून मोठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 16 जानेवारी 2023 असणार आहे. BMC Recruitment 2023
एकूण रिक्त पदे : ४२१
या पदांसाठी होणार भरती ?
सहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी नर्सिंग किंवा GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वेतन : 25,500 रुपये ते 81,100 पर्यंत वेतन मिळेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023
अर्ज पाठविण्याचा – मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई – 400012
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा