Tuesday, August 9, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

मारुळात २५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

yawal
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
July 1, 2022 | 12:20 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील मारुळ येथे संजय गांधी निराधार समितीचे सदस्य तथा कॉग्रेसचे सैय्यद जावेद अहमद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मारुळ ग्रामपंचायत व सैय्यद ईद आलम यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात तब्बल २५ रक्तदात्यांची रक्तदान केले. अध्यक्षस्थानी मारुळचे सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद अहमद हे होते.

गोदावरी फाऊंडेशन (हॉस्पिटल ) जळगांव यांचे सहकार्य लाभले. शिबिरात मारुळ सरपंच सैय्यद असद, डॉ.अवसफ सैय्यद, डॉ.सैय्यद. मो हनिफ, सैय्यद अदनान, प्रदिप तायडे, उदय तायडे, अतुल तायडे, अक्षय तायडे, निलेश बा-्हे, संदिप तायडे, निखिल तायडे, कैसर उद्दीन सैय्यद, शेख शफीक, सैय्यद रिजवान, सैय्यद शवकत,ख्खाजा जुबेर, सैय्यद फैजान, सैय्यद नुरुल अमिन, सैय्यद नविद अख्तर, सैय्यद मुनसफ अली, सैय्यद परवेज अख्तर, ख्खाजा साबिर अहमद इत्यादीनी रक्तदान केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी चेअरमन सैय्यद जियाउलहक, पोलिस पाटील नरेश मासोळे, ग्रा.प.सदस्य सिताराम पाटील, मुक्तार उद्दीन फारुकी, सुलतान पटेल ऊर्फ मुदसरनजर सैय्यद, एकनाथ पाटील, अमिर तडवी,कॉग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सैय्यद इखलास, ग्रा.से.सघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळू तायडे, चेअरमन कबिरुउद्दीन फारुकी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोदावरी फाउंडेशनचे डॉ.स ईद शेख, डॉ. निविदीता ठाकरे, डॉ. अशितोष उपाध्याय, रक्तपेढी समंयवक लक्ष्मण पाटील, सर्व स्टॉप, कारकुन परवेज सैय्यद, शिपाई नदीम सैय्यद, शफीक फारुकी, कंपाऊडर सैय्यद अफाक, वैभव तायडे, गोलु तायडे यांनी परिश्रम घेतले.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

DMCA.com Protection Status
in यावल
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

Copy
Next Post
mansoon rain

Monsoon Updates : जिल्ह्यात पावसाचा जोर 'या' तारखे नंतरच वाढणार

1st july

आजपासून बदलले 'हे' मोठे नियम, जाणून घेणे तुमच्यासाठी आहे महत्वाचे

mnp 1 1

राज्यात भाजप सत्तेत : मनपात भाजप नगरसेवक 'फॉर्म' मध्ये येणार !

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group