बिग ब्रेकिंग : शिवसेना भवन, शाखा आणि निधी आम्हाला द्या – शिंदे गट

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । आम्ही शिवसेना भवनावर आणि निधीवर कोणताही दावा करणार नाही असे एकदा नाही कित्येकदा सांगणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाने शिवसेना भवनावर दावा केला आहे. शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

(अधिक माहिती लवकरच)