---Advertisement---
गुन्हे राष्ट्रीय

Big Breaking : ‘आरएसएस’च्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला, तपास सुरु

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । केरळमधील (Kerala) कुन्नूर जिल्ह्यातील पय्यानूर गावात एक गंभीर घटना घडली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर (RSS Office) बॉम्ब हल्ला (Bomb Blast) झाला. बाहेरून अज्ञातांनी कार्यालयावर बॉम्ब फेकला. त्यामुळे कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. पय्यान्नूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळीच ही घटना घडली. या प्रकरणी तपास सुरु आहे.

rss office attack jpg webp

ANI या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले असून अद्याप अधिकची माहिती मिळालेली नाही.

---Advertisement---

(आम्ही आता पोस्ट करीत नुकतेच समोर आली आहे. आमच्या वाचकांपर्यंत सर्वात अगोदर बातमी पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. बातमीत आम्ही अधिक अपडेट करणार असून बातमीची लिंक पुन्हा रिफ्रेश करीत राहा.)

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---