अखंड भारत सेनेच्या प्रदेश अध्यक्षपदी भानुदास पवार

मार्च 6, 2022 6:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । भडगाव येथील रहिवासी भानुदास शिवाजी पवार यांचे अखंड भारत सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.

bhanudas pawar 1 jpg webp

निवडीचे नियुक्ती पत्र अखंड भारत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक राणा यांनी नुकतेच दिले. पवार यांचे अखंड सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल परिसरातून कौतुन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now