टीम जळगाव लाईव्ह
यावलात ५० हजारांची वीजचोरी; चौघांवर गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । यावल शहरात वीज महावितरण कंपनीकडून विविध ठिकाणी तपासणी केल्यानंतर चार ठिकाणी वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला. ...
स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी तरुणांना दान म्हणून मागितले ‘हे’
जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या 32 व्या पुण्यस्मरणार्थ वेरूळ येथे आयोजित आला होता. यावेळी जय हनुमान धर्म संस्कार सोहळ्याप्रित्यर्थ ...
बहिणीला घेऊन येत असलेल्या भावाच्या दुचाकीला अपघात ; दोन बालकांसह चौघे जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । शिरसोली येथून शहरात येणाऱ्या दुचाकीला हॉटेल MH 19 जवळ बैलाने ठोस मारल्याने भीषण अपघात झाला असून ...
एरंडोलच्या भूमापकाने घेतले विष, सुसाईड नोटमुळे उलगडणार कारण
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील भमापन परीक्षक संजय नामदेव पाटील यांनी कार्यालयात विषप्राशन करून आपली ...
एरंडोल येथे डी डी एस पी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी.
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल मधील डी. डी. एस. पी. महाविद्यालयात गुरुवार रोजी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची सदतिसावी पुण्यतिथी ...
ट्रक व दुचाकीच्या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । धरणगाव रस्त्यावर एरंडोल कडून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक ने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली असता त्यात ...
जळगावच्या धनाजी नाना महाविद्यालयात संविधान दिवस साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । राष्ट्रीय सेवा योजना एकका तर्फे, आज २६ नोव्हेंबर रोजी ध. ना. चौ. वि. प्र. सं, शिरीष ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते खा. उन्मेश पाटलांचा सत्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । उत्तर महाराष्ट्रात बांबू लागवड संवर्धन, प्रसार, प्रचारासाठी माजी आमदार पाशा पटेल यांच्या सोबत विवीध ठिकाणी कार्यशाळा ...
२६/११ दिनानिमित्त चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी व सर्व सामान्य नागरिक यांच्या स्मरणार्थ चाळीसगाव ...