Tushar Bhambare

horoscope

आजचे राशीभविष्य, दि.२१ मार्च २०२२ : ‘या’ राशीच्या लोकांना आज नशिबाने मिळणार नफा

मेष राशीमेष राशीच्या व्यावसायिकांना नवीन ट्रेंड आणि मार्ग सापडतील ज्यामुळे त्यांची वाढ होईल. आज तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल आणि तुम्हाला पैशाशी संबंधित ...

पाण्यासाठी नारीशक्ती एकवटली, ३३ दिवसापासून पाणीपुरवठा नसल्याने ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । येथून जवळच असलेल्या कुसुंबा खुर्द गावात ३३ दिवसापासून पाणीपुरवठा झालेला नसल्याने आज महिलांच्या संतापाचा उद्रेक झाला. ...

horoscope in marathi

राशीभविष्य, १७ मार्च २०२२ : ‘या’ राशीला आज प्रेमभंगाचा धोका

मेष राशीइतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ...

happy-holi

Holi Hai : होळी, धुलिवंदनसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर, जाणून घ्या सविस्तर…

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी संकट टळलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने होळी, धुलिवंदनला परवानगी ...

शेतकऱ्यांना शाश्वत जीवनाकडे नेण्याचा ८५ गावांतील १७० शेतकरी मित्रांचा संकल्प

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि आताच्या काळात त्याला जगवण्याची आणि त्याच्यात आशावाद निर्माण करण्याची नितांत ...

Tejas-More-eknath-khadse

Big Breaking : नाथाभाऊंच्या सांगण्यावरून सर्व घडले, तेजस मोरेचा गौप्यस्फोट

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळात तब्बल सव्वाशे तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह ...

आज मल्हार हेल्प फेअर -४ चे भव्य उद्घाटन

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२२ । लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित, मल्हार हेल्प फेअर -४ सेवाकार्याचा मेळावा चे आज सायंकाळी ६ वा. ...

आजचे राशी भविष्य – १२ मार्च २०२२, पहा कसा असणार ‘शनिवार’चा दिवस

मेष राशीआज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. तरुणाईचा सहभाग ...

३५ वर्षाच्या कार्याचा गौरव : राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्राची सावली’ पुरस्काराने डॉ.सुनीलदत्त चौधरी सन्मानित

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । होमिओपॅथिक या वैद्यकीय क्षेत्रात गत ३५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉ.सुनीलदत्त चौधरी यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्राची सावली’ ...