चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

कापूस उत्पादकांभोवती पुन्हा एकदा संकटाचा फास; पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले

ऑक्टोबर 30, 2025 | 2:09 pm

भिजून निघालेल्या कापूस वेचणीसाठी मजुरांनी आता उत्पादकांना घेरायला सुरुवात केली आहे.

स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी खर्च मर्यादा निश्चित; नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी किती खर्च करता येणार?

ऑक्टोबर 30, 2025 | 12:42 pm

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेत उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे.

प्रवाशांसाठी गुडन्यूज ! आज २५ विशेष रेल्वे गाड्या धावणार; जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगावला असेल थांबा

ऑक्टोबर 30, 2025 | 11:59 am

आज ३० ऑक्टोबरला एकूण २५ विशेष गाड्या चालवणार आहे. पैकी तब्बल १७ गाड्या भुसावळ विभागातून धावतील.

लाच प्रकरणी महिला अधिकाऱ्यासह दोघांना अटक

ऑक्टोबर 30, 2025 | 11:37 am

जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच आणखी एका लाचेची बातमी समोर आलीय.

आजचे राशिभविष्य – ३० ऑक्टोबर २०२५

ऑक्टोबर 30, 2025 | 9:38 am

मेषआज, तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंददायी असेल आणि तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल,....

जळगावात अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ शोरूमचे उद्या भव्य उद्घाटन..

ऑक्टोबर 29, 2025 | 4:55 pm

अशोक लेलँडचे जळगावचे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून 'अयांश ऑटोमोबाईल्स' या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेइकल्स शोरूमचे भव्य उद्घाटन उद्या गुरुवारी, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ‘मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी’आजाराच्या महिलेवर यशस्वी उपचार

ऑक्टोबर 29, 2025 | 4:42 pm

जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मेंदूतील रक्तपुरवठा खंडित होऊन झालेल्या मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ६२ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सोरायसीसवर जागृती

ऑक्टोबर 29, 2025 | 4:31 pm

जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे जागतिक सोरायसीस दिनानिमीत्त व्याख्यानात त्वचा विकार तज्ज्ञ डॉ. पंकज तळेले यांनी जनजागृतीपर मार्गदर्शन केले.