जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाने (ASRB Recruitment 2025) विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ५८२ पदे भरली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ मे २०२५ पर्यंत या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ASRB Bharti 2025

या पदांसाठी होणार भरती?
1) राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)
2) कृषी संशोधन सेवा (ARS)
3) सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS)
4) सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO)
शैक्षणिक पात्रता:
NET: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
ARS: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
SMS: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
STO: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
वयोमर्यादा: NET साठी किमान वय २१ वर्षे आहे, तर ARS साठी वयोमर्यादा २१ ते ३२ वर्षांच्या दरम्यान आहे. एसएमएस/एसटीओ पदांसाठी उमेदवारांचे वय २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
उमेदवार ASRB च्या अधिकृत वेबसाइट www.asrb.org.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्यापूर्वी पात्रता निकष, परीक्षेचा नमुना आणि इतर तपशील काळजीपूर्वक वाचा.