जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । येथील अस्मिता शशिकांत हिंगाेणेकर या इतिहास विषयात पहिल्या प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांना ५०.६६ टक्के गुण मिळाले. त्या कवयित्री उषा हिंगाेणेकर व कवी शशिकांत हिंगाेणेकर यांच्या कन्या व धुळे येथील ऍड. सिद्धांत विलास झाल्टे यांच्या पत्नी आहेत.

हे देखील वाचा :

- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






