Monday, May 23, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

आरटीओ कार्यालयात एसीबीचा ट्रॅप : अधिकारी बचावला, दोघे दलाल जाळ्यात

anti-corruption-trap-in-jalgaon-rto
Tushar BhambarebyTushar Bhambare
November 24, 2021 | 8:22 am

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महिन्याभरापूर्वीचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक लाचखोरी समोर आली आहे. खाजगी बस नावावर करण्यासाठी एका अधिकाऱ्याच्या नावे १० हजारांची लाच मागणाऱ्या दोन दलालांना अटक करण्यात आली आहे.

जळगाव शहराजवळच असलेल्या खेडी बु॥ येथील एका एकोणीस वर्षीय तक्रारदाराने साधारण प्रवासी बस विकत घेतली असून ती बस तक्रारदार यांचे वडिलांचे नावावर हस्तांतर करायची होती. बस हस्तांतरच्या मोबदल्यात आरटीओ कार्यालयातील दलाल शुभम राजेंद्र चौधरी (वय २३, व्यवसाय आरटीओ एजंट, रा. कोल्हे हिल्स गॅस गोडाऊन जवळ, जिजाऊ नगर, जळगाव ) व राम भिमराव पाटील (वय – ३७, व्यवसाय आरटीओ एजंट, रा.अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ, जळगाव) यांनी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्याचे नाव सांगत १० हजारांची लाच मागितली होती.

पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे १०,००० /- रुपये लाचेची मागणी केली. मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतःआरोपी शुभम चौधरी याने आरटीओ कार्यालय जळगावचे आवारात पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पथकाने सापळा रचला असता शुभम राजेंद्र चौधरी याला १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. पथकाने सोबत असलेल्या राम भिमराव पाटील या दलालाला देखील अटक केली आहे.

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, हवालदार अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांनी ही कारवाई केली.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर, गुन्हे, ब्रेकिंग
SendShareTweet
Tushar Bhambare

Tushar Bhambare

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post

भारतात खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदीची शक्यता, बिटकॉईनसह सर्व चलन दणकून कोसळले

gold

सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण, स्वस्तात खरेदी संधी

download 16

कामात हलगर्जीपणा भोवला ; ग्रामसेवक निलंबित

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.