---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

अमोल कोल्हे पवार साहेबांकडे परतले ; म्हणाले… !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । राष्ट्रवादीत पडलेल्या अभूतपूर्वी फुटीनंतरही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्याचा पवित्रा घेतला आहे. याचे परिणाम दिसू सुद्धा लागले आहेत. कारण खासदार अमोल कोल्हे परत आले आहेत.

amol kolhe sharad pawar jpg webp webp

अधिक माहिती अशी कि, अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. य़ावेळी राष्ट्रवादीचे अनेक आमदार व खासदार उपस्थित होते.यात सुनिल तटकरे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे

---Advertisement---

अमोल कोल्हे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. ‘जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुन। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है…पर दिल कभी नहीं,’ असं म्हणत मी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं सांगितलं.

साहेब सांगतील तेच धोरण आणि साहेब बांधतील तेच तोरण, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. खासदार कोल्हे यांनी दुसऱ्याच दिवशी भूमिका बदल्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---