---Advertisement---
यावल

ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी अ‍ॅड.देवकांत पाटलांची नियुक्ती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२१ । यावल तालुक्यातील विरावली येथील अ‍ॅड. देवकांत बाजीराव पाटील यांची ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वंदना जैन यांनी नुकतेच दिले आहे.  

devkant patil

अँड देवकांत पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज  फाऊंडेशनचचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व विरावली ग्रामपंचायत सदस्य आहेत. देवकांत पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या कार्यकारिणीत सचिव पदी निवड झाली आहे. निवडी बद्दल पाटील यांनी आभार मानले असून आपण या पदाला न्याय देऊ असे अ‍ॅड. देवकांत पाटील पाटील यांनी सांगितले.

---Advertisement---

निवडीबद्दल अ‍ॅड देवकांत पाटील यांचे  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड रवींद्र पाटील, रावेर- यावल विधान सभेचे आमदार शिरिषदादा चौधरी, माजी पालकमंत्री डॉ सतीष आण्णा पाटील, विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले,  राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख अनिल साठे, माजी नगर अध्यक्ष शशांक देशपांडे,  माजी नगरअध्यक्ष अतुल पाटील ,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष तथा जि प चे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक नितीन चौधरी,पं, स. गट नेते शेखर पाटील,  जिल्हा परिषदेचे शिक्षण आरोग्य तथा क्रीडा सभापती रवींद्र पाटील, माजी उपसभापती पं.स.दीपक पाटील , सेनेचे उपजिल्हासंपर्क प्रमुख भूषण नागरे, सेना शिक्षक संघटनेचे घनश्याम निळे, डॉ नरेंद्र महाले  मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष अजय पाटील, उंटावद सोसायटीचे चेअरमन  शशिकांत पाटील, फैजपूर चे शहर अध्यक्ष अन्वर खाटीक, राष्ट्रवादी उप तालुका अध्यक्ष पवन पाटील यावल शहर अध्यक्ष हितेश गजरे ,समन्वयक किशोर माळी यावल वकील बार  संघ  अध्यक्ष यावल बार  अँड  धीरज चौधरी, सचिव निलेश मोरे अँड के डी पाटील, अँड नितीन चौधरी, अँड  गोविदा बारी, अँड निवृत्ती पाटील, अँड हेमराज क्षीरसागर  ,अँड उमेश बडगुजर, अँड गौरव पाटील, अ‍ॅड  विनोद परतणे,  अँड सुलताना  तडवी, सर्व वकील सहकारी  सह ,  विनोद पाटील, शरद राजपूत, संजू पाटील, डॉ.विवेक अडकमोल, गुणवंत नीळ, प्रल्हाद पाटील, गुलाबराव पाटील,  गिरीष पाटील, जमीर पटेल , दीपक पाटील, रणधीर पाटील ,गोकुळ पाटील, संजू तडवी, गणेश पाटील,  प्रदीप पाटील राहुल पाटील, चेतन पाटील, किशोर पाटील, राजेश अडकमोल भूषण पाचपोडे, चंद्रकांत येवले,राज कोळी,  प्रशांत पाटील, भूषण निळे, देवेंद्र पाटील, नरेंद्र शिंदे, राकेश सोनार, योगेश पाटील यांच्यासह तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच स्तरातून  अभिनंदन करण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---