जिल्ह्यातील पत्रकारांना आवाहन

एप्रिल 19, 2022 9:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा अपघात विमा काढण्यात येत असून जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी आपली वैयक्तिक अपघात विमा काढून अपघातापासून स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन संघटने तर्फे करण्यात आले आहे.

insurence

अपघात विमा पॉलिसीसाठी कागद पत्रे

पत्रकार व संघटनेचे सभासद असल्याबाबतचे ओळखपत्र
आधारकार्ड
पासपोर्ट साईज फोटो
नॉमिनीचे आधारकार्ड

हे चार कागदपत्र झेरॉक्स संघटनेचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, महानगर अध्यक्ष, विभाग प्रमुख, जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष – उपाध्यक्ष, विभागाचे संपर्क प्रमुख यांच्या पर्यंत पोहचवावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now